Congress BMC Election मध्ये शिवसेनेला टक्कर देणार? पक्षाचा स्वबळाचा नारा
मुंबई महापालिकेत स्वबळाचा नारा दिल्यानंतर काँग्रेसनं आणखी विधानसभाही विधानसभाही स्वबळावरच लढण्याची तयारी केलीय. महाविकास आघाडीतला तिसरा पक्ष म्हणून काँग्रेस सत्तेत आहे. सर्वात कमी आमदार आहेत, मात्र त्यांचा सत्तेत वाटा आहे. असं असतानाच काँग्रेसनं मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर आता विधानसभेसाठीही पक्षाकडून चाचपणी सुरु झाली आहे.