ABP News

यात्रेला गालबोट कुणामुळे लागतंय याचं भाजपने आत्मचिंतन करावं : भास्कर जाधव, आमदार, शिवसेना

Continues below advertisement

“भारतीय जनता पार्टीचं मुख्यमंत्री कुठे, काय वक्तव्य केलं हे शोधण्याचे काम सध्या चालू आहे. जनाआशीर्वाद यात्रा मुंबईतून निघाली ती सिंधुदुर्गात सुद्धा पोहोचू शकली नाही. तेव्हा तिचा उलटा प्रवास सुरु झाला आहे. जनाआशीर्वाद यात्रा तीन मंत्र्यांची व्यवस्थित सुरू आहे तर चौथ्या मंत्र्यांच हास सुरु आहे. जुने विषय उकरुन काढून तुमच्या हाताला काही लागणार नाही” : भास्कर जाधव

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram