Congress vs BJP : पुन्हा आमचा नादाला लागलात तर यापेक्षा जास्त मोठं उत्तर मिळेल : Prasad Lad
"या नाना पटोले ला आम्ही जागा दाखवली. माझा आव्हान होतं की त्याने येऊन दाखवायचा होतं, आमच्या या नेते मंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी आमची ताकद दाखवली. पुन्हा आमचा नादाला लागाल तर..." आक्रमक भाजप नेते प्रसाद लाड यांचं वक्तव्य. काँग्रेसने आंदोलन मागे घेतल्यावर प्रक्रिया.
Tags :
Nana Patole Mumbai Devendra Fadnavis Prasad Lad BJP Protest Malbar Hill Congress Protest Sagar Bunglow Congress Vs BJP Atul Londhe