Congress : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी, मतदान कार्डाची प्रत 'माझा'कडे
abp majha web team
Updated at:
20 Sep 2022 08:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCongress : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात आलीये. मुंबईतून एकूण 227 जण मतदान करणार असून अध्यक्षपदासाठीच्या मतदान कार्डाची प्रत 'माझा'कडे.