Pravin Darekar | काँग्रेसनं शिवसेनेला कोंडीत पकडलं, बकरी ईदच्या मतभेदावरून प्रवीण दरेकरांचा टोला

Continues below advertisement

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं की, या सरकारमध्ये एक वाक्यात नाही. तसेच तीन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आल्याने हे वाद होतच राहणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात काँग्रेसच्या मंत्र्यांनी अशी मागणी करणे हे चुकीचं आहे. जात, धर्म बाजूला ठेवून या कोरोनाकडे पाहिलं पाहिजे. जिकडे सर्वच उत्सव साजरे होत नसताना काँग्रेसचे नेते अशी मागणी करून वोट बॅंकेचं राजकारण करत आहेत. त्यामुळे ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचं दरेकर यांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram