Corona Death Ashok Khairnar | एच.एस.वॉर्डचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मुंबई एचएस वॉर्डचे सहाय्यक आयुक्त यांचे निधन झालं आहे. कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले होते, कोरोनाचे निदान झालेला तो पहिला अधिकारी होता आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, ही मुंबईसाठी एक शोकांतिक बातमी आहे,ते मधुमेहाचे रुग्ण होते, त्यांचे उपचार सुरू होते आणि त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली.