Andheri By Election :अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटकेंना काँग्रेसचा पाठिंबा
abp majha web team
Updated at:
10 Oct 2022 11:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तर अनिल परबांनी पत्रकार परिषद घेत ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढेल, असं सांगितलं