Mulayam Singh Yadav Special Report : कुस्तीचा आखाडा ते राजकारणी मुलायम सिंह यादव यांचा प्रवास
Mulayam Singh Yadav Special Report सपा नेते मुलायम सिंह यादव यांनी वयाच्या ८२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात एक मोठी पोकळी निर्माण झालीये. कुस्तीचा आखाडा ते प्राध्यापक नंतर राजकारणी... राजकारणातही एक यशस्वी राजकारण असा प्रवास... ३ वेळा मुख्यमंत्री झाले, पंतप्रधान होण्याची संधीही आली... पण पंतप्रधानपदाचं हे स्वप्न मात्र नेताजींचं अपुरं राहिलं... पाहुयात कुस्तीच्या आखाड्यापासून ते राजकीय आखाडा गाजवणाऱ्या नेताजींचा प्रवास कसा होता....