Nana Patole On BJP : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपवर आरोप : ABP Majha

Continues below advertisement

उद्या नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडणार आहे... मात्र या  'वज्रमूठ सभेच्या धास्तीमुळे भाजपकडून  खोडा घालण्याचे प्रयत्न' सुरू होते असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केलाय. उद्या होणाऱ्या या सभेची महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे.. आज दर्शन कॉलनीच्या मैदानात जाऊन नाना पटोलेंनी सभेच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी त्यानी भाजपवर शब्दांचे आसूड ओढले आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram