Congress State Chief Elections : प्रदेशाध्यक्ष लोकशाही पद्धतीनं निवडा, आशिष देशमुख यांची मागणी
Continues below advertisement
राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होत असताना सर्व प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कार्य समितीतील सदस्य आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड करावी. आता नेमणुकीची पद्धत बंद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी लोकशाहीची प्रक्रिया पक्ष अवलंबतो. मात्र प्रदेशाध्यक्षाची निवड करताना ती प्रक्रिया का अवलंबली जात नाही असा सवाल त्यांनी विचारला आहे.
Continues below advertisement
Tags :
ABP Majha LIVE Top Marathi News Ashish Deshmukh Elections Maharashtra News Marathi News Abp Maza Live Congress Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv ABP Maza Live Marathi News State Chief Elections