Congress Protest Pune : सत्ताधारी मानसिक छळ करायचा म्हणून कारवाई करतायत : प्रणिती शिंदे
Continues below advertisement
सोनिया गांधीना इडीची नोटीस. पुण्यात काँग्रेसच जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. सोनिया गांधीना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे इडीचे आदेश. सरकार केंद्रीयंत्रणाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे पुण्यात आंदोलन. आमदार सतेज पाटील, प्रणिती शिंदे आंदोलनामध्ये सहभागी.
Continues below advertisement