Congress Election : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही? काय आहे प्रकरण?

 काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात अशोक गहलोत उतरणार यावर शिक्कामोर्तब झालंय. जर गहलोत काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर हातात असलेलं राज्य म्हणजेच राजस्थानला वाचवण्याचं मोठं आव्हान काँग्रेससमोर असेल. त्यामुळे अध्यक्षपदाची घडी बसवताना राजस्थानची बसलेली घडी विस्कटणार का हा खरा प्रश्न उपस्थित झालाय. पाहूया यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola