NCP Congress I राष्ट्रवादीच्या काही लोकांमुळं हे कांड झालं - अहमद पटेल I एबीपी माझा
Continues below advertisement
भाजपने संविधान आणि लोकशाहीचा अपमान केल्याचा काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांचा पत्रकार परिषदेत आरोप. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षात बैठका झाल्या होत्या. आमच्या सकारात्मक चर्चा झाली होती. आज आमची साडेबारा वाजता बैठत होणार होती. मात्र, त्याआधीच हे कांड झाल्याचा आरोप पटेल यांनी केला. या गोष्टीला राष्ट्रवादीचे काही लोक जबाबदार असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Congress PC Uddhav Thackeray Meet Mla Blaiming NCP Maharashtra Government Formation MahaVikasAghadi