Congress Candidate 3rd List : काँग्रेसची 14 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
Continues below advertisement
Congress Candidate 3rd List : काँग्रेसची 14 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
काँग्रेसकडून तिसरी उमेदवार यादी जाहीर, तिसऱ्या यादीत १६ जणांना उमेदवारी, अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत, तर दिग्रसमधून माणिकराव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात.
Continues below advertisement