ABP Majha Headlines : 7 AM : 28 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 7 AM : 28 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात खासदार मिलिंद देवरा मैदानात... तर विधानपरिषदेचे आमदार भावना गवळी, आमशा पाडवीही विधानसभेच्या रिंगणात

माहीम मतदारसंघाचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, सदा सरवणकरांच्या उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख लांबणीवर, अमित ठाकरेंसाठी महायुतीतील काही जण आग्रही

अमित ठाकरेंना पाठिंबा देणं आमचे कर्तव्य, आशिष शेलारांनंतर दीपक केसरकरांच्या वक्तव्याने सरवणकरांना मोठा धक्का ... फॉर्म भरणं लांबलं तरी निवडणूक लढण्यावर ठाम

काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत अंधेरी आणि संभाजीनगरच्या उमेदवारात बदल.. अंधेरी पश्चिममध्ये सचिन सावंतांऐवजी अशोक जाधव तर औरंगाबाद पूर्वमध्ये मधुकर देशमुखांऐवजी लहू शेवाळे

सोलापुरात महायुतीत तिढा, ३ मतदारसंघात भाजपविरोधात शिंदे गटाची अपक्ष उमेदवारी, सोलापूर दक्षिणमध्ये मविआतील काँग्रेस आणि ठाकरे गट आमनेसामने

महाविकास आघाडीमध्ये १० ते १२ जागावाटपावरुन मतभेद टोकाला, ठाकरेंच्या शिवसेनेनं परस्पर एबी फॉर्म दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी, काँग्रेसही उमेदवार देण्याची शक्यता

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram