Shashi Tharoor On Mallikarjun Kharge : मल्ल्किार्जुन खरगेंचं शशी थरुर यांच्याकडून अभिनंदन

Shashi Tharoor On Mallikarjun Kharge :  मल्ल्किार्जुन खरगेंची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी  खरगेंचं अभिनंदन केलंय. मला समर्थन दिलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानतो. असं शशी थरुर म्हणाले आहेत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola