Vishal Patil Congress : काँग्रेस नेते विशाल पाटील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता
Continues below advertisement
काँग्रेस नेते विशाल पाटील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. विशाल पाटील समर्थकांनी दोन अर्ज घेतलेत. या अर्जाबाबत अद्याप विशाल पाटलांकडून खुलासा करण्यात आला नाही. मात्र सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीतून ठाकरे गटाला देण्यात आलीय. तर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या विशाल पाटील आणि समर्थकांमध्ये नाराजी आहे.
Continues below advertisement