Raju Waghmare Join Shivsena : राजू वाघमारेंचा काँग्रेसला रामराम! शिंदेंच्या शिवसेनेत केला प्रवेश
सलमान शेख
Updated at:
09 Apr 2024 02:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. मात्र त्याआधीच काँग्रेससह मविआला मोठा धक्का बसला. कारण काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी 'हाता'ची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला.