Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra Nashik : Rahul Gandhi यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra Nashik : Rahul Gandhi यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये असून, या यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. सकाळी चांदवडमध्ये राहुल गांधींचा एक भव्य मेळावा पार पडला. त्यानंतर नाशिकच्या द्वारका येथे काँग्रेसच्या वतीने रोडशोचे आयोजन करण्यात आले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola