Nana Patole On Pm Modi : मोदींना मान्य करावं की ते आता सत्तेत येत नाहीत, नाना पटोलेंची टीका
Continues below advertisement
नंदुरबारच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भाजपात येण्याची ऑफर दिली आहे, त्यावर नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "मोदींना मान्य करावं की ते आता सत्तेत येत नाहीत" अशी टीका पटोले यांनी केली.
Continues below advertisement