Congress leader HK Patil यांनी घेतली Uddhav Thackeray यांची भेट
Congress leader HK Patil : काँग्रेस नेते एच के पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भारत जोडो यात्रेचं निमंत्रण देण्यासाठी काँग्रेस नेते भेट घेणार आहेत. काँग्रेसचे एच के पाटील शरद पवारांचीही भेट घेणार आहेत.