Vasundhara Raje | काँग्रेसकडून भाजप आणि भाजप नेतृत्वाला दोष देण्याचा प्रयत्न - वसुंधरा राजे
Continues below advertisement
हे दुर्भाग्यपूर्ण आहे की काँग्रेसच्या अंतर्गत कलहामुळे राजस्थानच्या जनतेला त्रास होत आहे, अशा वेळी हे राजकारण करणं दुर्भाग्याचं आहे जेव्हा आपल्या प्रदेशात 500हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय आणि तब्बल 28,000 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. काँग्रेस भाजप आणि भाजपच्या नेतृत्वाला यासर्व प्रकारासाठी जबाबदार धरत आहे, कधीतरी जनतेचा विचार करावा असं म्हणत वसुंधरा राजे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.
Continues below advertisement
Tags :
Jyotiraditya Sinthiya Rajasthan Congress Rajasthan Politics Vasundhara Raje Sachin Pilot Ashok Gehlot Rajasthan Congress