Thane Lockdown | ठाण्यात लॉकडाऊन संपणार की वाढणार? महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याशी चर्चा
ठाणे शहरात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनचा उद्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आता लॉकडाऊन संपणार की वाढणार या संभ्रमात नागरिक आहेत. ठाण्यातील कोरोना परिस्थितीतबाबत प्रशासकी अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. यासंदर्भात काय निर्णय घेतला जाणार हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याशी संवाद साधला आहे.
Tags :
Vipin Sharma Akshay Bhatkar Lockdown In Thane Tmc Thane Lockdown Lockdown Extension Eknath Shinde Lockdown