Mahaparinirvan Diwas 2022 : काँग्रेसची अभिवादन रॅलीचं आयोजन, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती
abp majha web team
Updated at:
06 Dec 2022 01:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahaparinirvan Diwas 2022 : अमरावतीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादन रॅलीचं आयोजन केलं आहे. या अभिवादन रॅलीला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजीमंत्री यशोमती ठाकूर यांची उपस्थित होते.