कॉंग्रेसचा मोठा निर्णय, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका असणाऱ्या राज्यांत प्रचार सभा घेणार नाही

देशभरात कोरोनाची परिस्थिती बिकट होत असताना कॉंग्रेस ने मोठा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशसह निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांत प्रचार सभा न घेण्याचा निर्णय कॉंग्रेसच्या वतीने घेण्यात आला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola