Chandrakant Handore : काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली : ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेसने राज्यातून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केलीय. काँग्रेसने आज चार नावांची घोषणा केली. राजस्थानातून सोनिया गांधी, हिमाचल प्रदेशातून अभिषेक मनुसिंघवी, बिहारमधून अखिलेश प्रताप सिंह यांनाही काँग्रेसनं राज्यसभेचं तिकीट दिलंय. चंद्रकांत हांडोरे यांना पक्षाने विधान परिषदेचंही तिकीट दिलं होतं. मात्र त्या निवडणुकीत ते पराभूत झाले.
Continues below advertisement