Rajni Patil : रजनी पाटील यांच्या निलंबनावरुन राज्यसभेत गोंधळ, निलंबन मागे घेण्याची मागणी
abp majha web team
Updated at:
13 Feb 2023 12:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यसभेत रजनी पाटील यांच्या निलंबनावरुन गोंधळ झाला आहे. रजनी पाटील यांचं निलंबन मागे घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.