
Communist With Uddhav Thackeray : अंधेरी पोटवनिवडणुकीत पाठिंबा शिवसेनेला भाकपचा पाठिंबा
Continues below advertisement
भाकपच्या शिष्टमंडळाने उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन निवडणुकीत अंधेरीतील शिवसेना उमेदवाराला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी सीपीआय एमव्हीएसोबत उभी राहणार आहे.
Continues below advertisement