CM Uddhav Thackeray : माझा सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Continues below advertisement
गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या वृत्ताचं मुख्यमंत्र्यांकडून खंडन. "माझा सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे" असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
Continues below advertisement