Nashik : नाशिकचे पोलिस आयुक्त Deepak Pandey नाशिकमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न : ABP Majha
Continues below advertisement
नाशिकमध्ये अनेक धडाकेबाज निर्णय घेतलेलेल पोलीस आयुक्त दीपक पांडे नाशिकमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत की काय असं वाटणारी एक माहिती समोर आलेय. दीपक पांडे यांनी बदलीसाठी गृहखात्याकडे अर्ज केल्याची सुत्रांची माहिती आहे. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाई नंतर दीपक पांडे चर्चेत आले होते. नुकताच नाशिकमधील हेल्मेट सक्ती आणि त्यात पेट्रोलपंप चालकांसाठी नवे नियम केल्यानं पांडे यांच्यावर पेट्रोल पंप चालकांची नाराजी दिसून येतेय. .
Continues below advertisement