CM Office On Sanjay Raut : मुख्यमंत्री कार्यालयातून पोलिसांना पत्र, राऊतांच्या आरोपावर चौकशीची मागणी
Continues below advertisement
संजय राऊत काय म्हणाले होते - महाराष्ट्रातल्या अनेक तुरुंगातल्या खतरनाक गुन्हेगारांशी मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क साधला जातोय. ज्यांच्यावर ३०२ सारखे गंभीर गुन्हे आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून डील सुरु आहे. २०२४ च्या निवडणुकीआधी त्यांना जामिनावर सोडण्याचं षडयंत्र रचलं जात आहे, असा सनसनाटी आरोप करुन लवकरच मी यासंबंधीचे पुरावे जाहीर करेन, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले...या नंतर मुख्यमंत्री कार्यालयातून राऊतांना उत्तर देण्यात आलंय.
Continues below advertisement