CM Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्र्यांचे आदेश,मंत्रालयाच्या प्रवेशद्वार फुले दाम्पत्याचा फोटो लावणार
Continues below advertisement
मंत्रालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या फोटो फ्रेम लावणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेत. मंत्रालयात सध्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोफ्रेम आहेत.
Continues below advertisement