Cm Eknath Shinde साईबाबांचं दर्शन घेणार, साईंच्या दर्शनाव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांचा दौरा नाही
Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री साईंचं दर्शन घेणार आहेत. साई दर्शनाव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांचा कुठलाही दौरा नाही