Cm Eknath Shinde :आम्हाला राजकारणातील ग्रॅण्डमास्टर म्हणतात, अनेक वर्षापासून चेकमेट करण्याचा प्रयत्न
जगतविख्यात बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद हे ठाणे दौऱ्य़ावर होते.. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानिमित्तानं मुख्य़मंत्र्यांनी बुद्धीबळाच्या भाषेतच विरोधकांवर टीक केली