Shivsena MLA Disqualification : आमदार अपात्रतेचा निकाल मेरिटप्रमाणे लागेल : CM Eknath Shinde
Continues below advertisement
आम्हाला अपात्र केलं तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ, ठाकरे गटाचे सचिव अनिल देसाईंचं वक्तव्य, तर निकालाआधी राहुल नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटतातच कसे, देसाईंचा सवाल.
Continues below advertisement