CM Eknath Shinde : निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी , पोलिसांत तक्रार दाखल : ABP Majha
Continues below advertisement
कार्यवाहीसाठी आलेल्या निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के असल्याचं उघड, मुख्यमंत्री सचिवालयाकडून मरीन लाईन्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.
Continues below advertisement