CM Eknath Shinde on OBC Reservation : न्यायालयाने ओबीसी समाजाला न्याय दिला : एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया दिली. "नवीन सरकारचा पायगुण चांगला, न्यायालयाने ओबीसी समाजाला न्याय दिला" असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola