CM Eknath Shinde on MIDC : मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशाकडे उद्योग खात्याचं दुर्लक्ष?
Continues below advertisement
CM Eknath Shinde on MIDC : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाकडे उद्योग खात्याचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा उद्योग जगतात सुरु आहे. महिनाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही एमआयडीसीकडून एकाही उद्योगासाठी भूखंडाचं वाटप झालं नसल्याचं कळतंय. महाविकास आघाडी सरकारमधील 12 हजार कोटींची गुंतवणूक असणारे 191 प्रस्ताव धूळखात पडून असल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही उद्योग मंत्र्यांकडून काहीच हालचाल न झाल्यानं उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होणार का याकडे उद्योजकांचं लक्ष आहे.
Continues below advertisement