Cm Eknath Shinde On Air Pollution : प्रदुषण रोखण्यासाठी जे लागेल ते करु : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यातील हवा गुणवत्ता पातळी घसरत असल्याचं अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. पण बुधवारी रिमझिम पाऊस झाल्याने पुण्यातील काही भागात हवेची गुणवत्ता सुधारली आहे. हवेच्या गुणवत्तेबाबत पुणे महापालिकेकडून कुठलीही ठोस पावलं उचललेली नाहीत. याबाबत त्यांच्याशी संपर्क केला असता, राज्य सरकारच्या गाईडलाईन्स आताच आल्या असून लवकरच उपाययोजना करणार असल्याचं सांगण्यात आलं.