CM Eknath Shinde Meets Raj Thackeray Special Report: भाजप नेत्यानंतर शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट
Continues below advertisement
राज ठाकरेंच्या घरी सुरु असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांची दौरे... गेल्या महिन्याभरात डझनभरात नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली... आणि आज त्यात एकनाथ शिंदेची भर पडली... जवळपास ५० मिनिटं एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात खलबतं झाली... पाहुयात राज ठाकरेंचं शिवतीर्थ शिंदे गट आणि भाजप नेत्यांसाठी शिवतीर्थस्थळ का झालंय...
Continues below advertisement