Kishori Pednekar : महिलेस मारहाण करणाऱ्यावर राज ठाकरे कारवाई करतील, किशोरी पेडणेकरांना विश्वास

Continues below advertisement

मुंबईतील नागपाडा परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.. मनसेचा स्थानिक उपविभागप्रमुख विनोद अरगिळे असं महिलेवर हात उगारणाऱ्याचं नाव आहे... या पदाधिकाऱ्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.. दरम्यान एका महिलेवर हात उगारण्याचा अधिकार विनोद अरगिळेंना कुणी दिला? दादागिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर राज ठाकरे कारवाई करणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होताहेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram