Cm Eknath Shinde : DCM Devendra Fadnavis आणि पवारांची चांगली साथ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Continues below advertisement

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याला उद्देशून केलेल्या भाषणात  स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं. सोबतच यावेळी त्यानी सरकारने जनतेसाठी केलेल्या योजनांची उजळणी केली. तर प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी सहा हजार कोटी निधी खर्च करणार असं वक्तव्य उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय..   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola