CM Eknath Shinde Speech Yavatmal :मोदीजींच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास,ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार
abp majha web team
Updated at:
28 Feb 2024 07:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App10 वर्षात मोदींनी एक ही सुट्टी घेतली नाही. आता घर घर मोदी नाही ते मन मन मोदी आहे. मोदींवर त्यांच्या गॅरंटी वर जनतेचा विश्वास आहे. मोदी तिसऱ्यांदा pm बनणार. यंदा देशात 400 पार निश्चित असून महाराष्ट्रात आम्ही 45 पार करून मोदींचे हाथ मजबूत करणार..