CM Eknath Shinde Delhi Daura : मुख्यमंत्री शिंदेंसह, कृषीमंत्री, उद्योगमंत्री उद्या दिल्ली दौऱ्यावर

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्लीत ते केंद्रीयमंत्री नितिन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तारही जाणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram