Eknath Shinde On Rahul Gandhi : शिवसेनेसाठी आजचा काळा दिवस एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Continues below advertisement

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) जाहीर सभा होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) मुंबईत (Mumbai) दाखल झाली आहे. या यात्रेचा समारोप आज शिवाजी पार्कवर होणार आहे. सायंकाळी 7 वाजता राहुल गांधींची ही सभा होणार आहे. या सभेसाठी इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, त्यापूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मुंबईत सकाळी मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान 'न्याय संकल्प' पदयात्रा देखील काढण्यात येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram