
Cm Eknath Shinde Birthday : मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून स्विकारल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा
Continues below advertisement
Cm Eknath Shinde Birthday : मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं
Continues below advertisement