CM Eknath Shinde Ayodhya Daura : ठाण्यातून अयोध्येला निघालेली ट्रेन जबलपूर स्थानकात दाखल
Continues below advertisement
ठाण्यातून अयोध्येला निघालेली ट्रेन काही वेळापूर्वी जबलपूर स्थानकात दाखल झाली.. तिथं शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. एकूणच, शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे शिवसेनेत उत्साहाचं वातावरण आहे.
Continues below advertisement