Ahmednagar Rain : अहमदनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, पिकांचं मोठं नुकसान

Ahmednagar Rain : अहमदनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, पिकांचं मोठं नुकसान

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी काल विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पारनेर, शेवगाव, नेवासा, नगर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे.  पावसामुळे शेतकऱ्यांची दैना झाली असून काढणीस आलेला गहू, कांदा, हरभरा या पिकांचं नुकसान झाले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola