CM Eknath Shinde Ayodhya Daura : मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा, स्थानिक भाविकांच्या काय भावना ?
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी पाच वाजता होणार अयोध्येकडे रवाना होणार आहेत. रात्री लखनौमध्ये मुक्काम असणार आहे. रविवारी दुपारी राम मंदिरातील आरतीत सहभागी होणार आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची भेट रात्री घेणार आहेत.
Continues below advertisement