CM Eknath Shinde यांची औरंगाबादच्या बिडकीनमध्ये रॅली, शिंदे गटाची मोठी तयारी : ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज औरंगाबादच्या बिडकीनमध्ये रॅली आहे, तिथेच आदित्य ठाकरे यांचीही रॅली झाली होती. आदित्य ठाकरे यांच्या रॅलीलाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या सभेची त्या रॅलीशी तुलना होणार आहे. मुख्यमंत्र्यांची सभा यशस्वी करण्यासाठी शिंदे गटानं मोठी तयारी केली आहे.